Asset side:

  • Posts 134
  • Comments 118
  • Words in Posts 19,774
  • Words in Pages 947
  • Words in Comments 1,549

> Visits:

Visits So far..

Archives

Clocky: Clock Widget

Get Adobe Flash player Wordpress Plugin By California Accountant
?
PageRank

About Me

कविताच म्हटलं तर १९९९ पासून लिहितोय..बाकी ब्लॉग वगैरे विशेष लिहिलं नव्हतं..

परंतु २००८ पासून या उपक्रमाने उचल खाल्ली आणि मग वर्डप्रेस च्या मदतीने सगळ्या कविता प्रकाशात आल्या.. (किमान इंटरनेट वर तरी..)

(Original Blog Address: www.singletab.wordpress.com)

मग त्यानंतर इतर ही विषयांत थोडेफार लिखाण होऊ लागले.

म्हणूनच आता ही साईट स्वगृही आल्यावर अधिक काही लेखन सुरू करण्याचा इरादा आहे..

 

पण वैयक्तिक माहितीच द्यायची तर -

Yogesh Joshi

मूळ गाव – सांगली , सध्या पुणे

शिक्षण – M.Com, ACA, DISA, CISA, CIA

Chartered Accountant (CA),
Certified Information System Auditor(ISACA, Florida),
Certified Internal Auditor (IIA, USA), etc.)

उद्योग/व्यवसाय

सांगली व पुण्यात काही वर्षे एक CA फ़र्म,

काही सल्ला व सेवा देण्याचे उद्योग,

अमेरिका व फिलिपीन्स मध्ये काही महिने काम,

आणि मधूनच कॉलेज मध्ये BCom/MBA ला शिकवणं

इ करत करत सध्या पुणे मुक्कामी

एका जागतिक CA फ़र्म मध्ये Deputy Manager म्हणून लोकांच्या सॉफ़्ट्वेअर व प्रोसेस ची मापे

काढत असतो.. :)

.

कविता हा प्रमुख जिव्हाळ्याचा विषय..

आणि इतर अनेक…अगदी “Effective use of Data Analysis for Auditing” सुध्दा !

या ठिकाणी भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

कृपया आपल्या प्रतिक्रिया/सूचना जरुर लिहा..

 

सदर लिखाण व कविता कुठे पाठवाव्या / प्रसिध्द कराव्या वाटल्या तर स्वागतच आहे, परंतु श्रेयनामाचा उल्लेख केल्याखेरीज नको!

 

आपल्या सूचना / प्रतिक्रिया / लेखन प्रसिध्दी वा कार्यक्रम सहभागासाठी आपण इ मेल द्वारे सुध्दा संपर्क साधू शकता:

 

- योगेश ज जोशी

ca.yogeshjoshi@gmail.com