WELCOME – सुस्वागतम..
After the successful run of the blog at www.singletab.wordpress.com;
we are now ready here in our own site….with more energy..!
www.singletab.wordpress.com च्या सुमारे दोन वर्षांच्या अस्तित्वानंतर;
आता आपल्या स्वत:च्या घरी… नवीन उत्साह घेऊन..!
आजवरच्या भेटींची संख्या 24,000 च्या पुढे…!
सर्वांना अनेकानेक धन्यवाद…
More than 24,000 visits to the site now till date…
Many Many Thanks!
This place is FREE! from any Sponsors, Banners, Ads, Promotions, Hidden links, and Overflowing sidebars.
Hit F11; Make it Fullscreen and ENJOY the content!
Hit Cntrl+D and Add this Site to your Saved/Favorite links for future…
पुन:पुन्हा येत राहण्यासाठी इथला पत्ता साठवून ठेवण्यास विसरू नका –
POET S. COLERIDGE had said:
I expect neither profit nor general fame by my writings and I consider myself as having been amply paid without either. Poetry has been to me it’s own exceeding great award; it has smoothened my afflictions; has multiplied and refined my enjoyments; it has endreared solitude; and it has given me the habit of wishing to discover the good and the beautifful in all that meets and sourrounds me.
पोएट कोलरिज म्हणतो:
माझ्या लिखाणातून मी संपत्तीची वा उदंड कीर्तीची अपेक्षा करत नाही आणि त्या दोहोंशिवायही मी पुरेसा धनवान आहे असे मी मानतो. मला माझे काव्य हेच एक पारितोषिक वाटत आले आहे. त्याने माझे दु:ख हलके झाले आहे. माझा आनंद बहुगुणित आणि विशुध्द झाला आहे. त्यामुळे मला एकांत प्रिय वाटतो आणि मला भेटणाऱ्या वा माझ्या आसपास असणाऱ्या गोष्टींमधून सुंदरता व चांगलेपणा शोधण्याची सवय काव्यानेच मला लावली आहे.


Recent Comments